केनवडे (वार्ताहर) महाराष्ट्र राज्य पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी केनवडे येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मारूती चौगुले यांची निवड झाली आहे.
त्यांच्या या निवडीचे पत्र त्याना परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यानी दिले आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
