उत्तम कांबळे केनवडेकर: आमचा गाव आमचा विकास पण, आम्ही शासकीय कर्मचारी करतो पहीला आमचा विकास मग बघू त्यातून राहीला तर गावांचा विकास, कित्येक वेळा जिल्हा अधिकारी यांना निवेदन विनंती अर्ज स्मरण पत्र देऊन ही जिल्हा परिषद जिल्हा अधिकारी यांचे कामांत लक्ष नसल्याचे दिसून येते आहे यांना स्मरणपत्र देऊन यांच्या लक्षात येत नसेल तर यांची स्मरण शक्ती कमी झालेली दिसुन येते. शासन विविध योजना राबविताना दिसते पण आपण कितीही शासन आदेश काढा आमच्यात काही फरक....? पडतं नाही जर शासनाने काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी शासकीय कर्मचारी जर करतं नसतील तर कशासाठी शासनाचा एवढा आटापिटा आणि तो काय कामांचा? आता चौदावा वित्त आयोग संपत आला, पंधरावा वित्त आयोग ग्रामपंचायत खात्यावर जमा होत आहे, आता तरी जिल्हा कार्यकारी अधिकारी यांचे डोळे उघडणार काय? येत्या पंधरा दिवसांत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात किंवा गावात कामांचे फलक लागणार कायॽ आणि राजकीय प्रतिनिधी त्यांना जाब विचारणार काय? आपला तेवढा बाब्या दुसऱ्या च कारट, जर एखाद्या सामान्य माणसांने कायद्यांचा किंवा शासन आदेशांचे उल्लंघन केले तर लगेच कारवाई करण्यात येते पण, या शासकीय कर्मचारी यांनी उल्लंघन केले तर कुणी कुणावर कारवाई करावी ? येत्या 15 ऑगस्ट पर्यंत जर प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात किंवा गावात बोर्ड लागले नाहीत तर मात्र जिल्हा परिषद कोल्हापूर या ठिकाणी बरमोड्यावर आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचलित माहिती अधिकार कार्यकर्ते पश्र्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री.अतुल पाटील यांनी दिला.
साप्ताहिक श्रमिक समाचार लाईव्ह : मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.प जिल्हा परिषद कोल्हापूर यांना आपल्या अधिकाराचा व कर्तव्याच्या जबाबदारीचा पडला विसर