साप्ताहिक श्रमिक समाचार लाईव्ह: रुकडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक शिवाजी कांबळे यांची बदली थांबवण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

 


रुकडी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक म्हणून शिवाजी कांबळे यांना तात्पुरते काम पाहत आहेत गावची व्याप्ती लोकसंख्या व कारभार पाहता गावाला पूर्णवेळ ग्रामसेवकाची आवश्यकता आहे

तरी कोणत्याही कारणासाठी ग्रामसेवकांची बदली करू नये यासाठी रुकडी गावातील सरपंच सहित सर्व ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण केले या वेळेला ग्रामपंचायत सदस्य विविध सोसायटीचे पदाधिकारी गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच महिला असंख्य संख्येने उपस्थित होते