उत्तम कांबळे .केनवडेकर: कागल-निढोरी मार्गावर शिवाजीनगर येथे महालक्ष्मी हायस्कुल भाग शाळा असून तेथून शाळेची मुले रस्ता ओलांडताना वाहणाची रहदारी असलेने जीवितहानी होत आहे तरी बाळूमामा दर्शनास जाणारे भक्त अगदी सुसाट वेगाने वाहन चालवतात तरी हा मार्ग जीव घेणारा ठरला असून 7 जुन 2022 राेजी अत्यंत वाईट दुर्घटना घडली केनवडे गावातील संदिप कांबळे यांची थोरली मुलगी संयुक्ती ( वय 8वर्ष )हिला बाळूमामा दर्शनास जाणाऱ्या वाहनाने जोरात धडक दिली आणि तिचा दुर्दैवी मुर्त्यू झाला अगदी काळजाला लागणारी घटना घडली असून त्यांच्या कुटूंबातील लोकांच्यावर दुःखाचा डोंगर पसरला आहे तरी शासनाने लवकरात लवकर त्या परिसरात स्पीड ब्रेकरचे पट्टे ओडून घ्यावे ही गावाकऱ्यांची मागणी आहे.
