मुरगूड ता. कागल येथे संपन्न झालेल्या शिवाजी विद्यापीठ झोनल कुस्ती स्पर्धेत पै पृथ्वीराज मगदूम याने द्वितीय क्रमांक मिळवला, आता त्याची कराड येथे होणार्या इंटरझोन कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे, पृथ्वीराज हा आयबेनस्टाॅक चा मानधन धारक,तसेच इचलकरंजी नाईट काॅलेज चा विद्यार्थी असून, व्यंकोबा मैदान येथे सराव करतो, त्याला उपमहाराष्ट्र केसरी पै अमृत मामा भोसले,सुरज मगदूम, सतिश सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन तसेच काॅलेज चे प्राचार्य व सर्व शिक्षकांचे प्रोत्साहन लाभले आहे