हातकणंगले प्रतिनीधी सांगली कोल्हापूर रोड संजय घोडावत कॉलेज जवळ आज सकाळी अपघात घडला असून
रुकडी येथील तरुण मनोज जाधव हा जखमी झाला असून उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथे दाखल
करण्यात आले आहेत
मिळालेल्या
माहिती नुसार संबंधित तरुण हातकणंगलेहुन कोल्हापूरच्या दिशेने येत असताना संजय घोडावत कॉलेज जवळ त्याच्या
कारचे नियंत्रण सुटले व कार रस्त्याच्या बाजुला
असणाऱ्या सहा ते सात फूट खड्ड्यात जाऊन कोसळली
त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे
