साप्ताहिक श्रमिक समाचार लाईव्ह : कागल तालुका शिवसेना/ (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या युवासेना अध्यक्षपदी समीर देसाई यांची निवड



शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे  यांच्या मार्गदर्शनाखाली  युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशा नुसार युवा सेनेची महाराष्ट्रात चाललेली अखंड घोड दौड चालवण्यासाठी युवासेना विभागीय सचिव अविनाश बलकवडे व विस्तारक डॉ. सतीश नरसिंग यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील युवा सेना वाढीसाठी कागल तालुका प्रमुखपदी समीर असलम देसाई यांची निवड करण्यात आली

यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे,संभाजी भोकरे, तालुकाप्रमुख अशोक पाटील,  शिवगौंड पाटील, जयसिंग टिकले,सागर भावके,  व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते