साप्ताहिक श्रमिक समाचार लाईव्ह : केडीसीसी बँकेकडून अण्णासाहेब पाटील महाविकास उद्योग व्यवसायांना अर्थसहाय्य




मराठा समाजातील बेरोजगार उद्योग धंदा व्यवसाय स्वयम रोजगारासाठी बँकेकडून कर्ज पुरवठा कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक मा श्री प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले लाभार्थी संदीप शिवाजी मसवेकर रा करंजीवनी, विजय महादेव वाळवेकर रा सावर्डे बुद्रुक, ओमकार सिद्राम भरवसे रा म्हाक्वे अमोल शिवाजी शेवाळे विनायक नेताजी चौगुले रा बिद्री यावेळी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कागल तालुका अध्यक्ष विकास पाटील सुनील माने ,उदय पाटील, जितेंद्र हिरवडे,अरुण पाटील पांडुरंग चौगुले व लाभार्थी उपस्थित होते